भारतीय हवामान विभागाने 4 ते 8 नोव्हेंबरपर्यंतचा जिल्हानिहाय अंदाज जाहीर केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे आणि नाशिकसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नसून कोरडे वातावरण राहणार आहे. केवळ 4 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात हलका पाऊस व मेघगर्जनेसह सरींचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात पुढील पाच दिवस कोरडे हवामान
Source: Mumbai Tak