पुणे जिल्ह्यातील धरणांतून ३२.७१ टीएमसी पाण्याचा वापर

पुणे जिल्ह्यातील धरणांतून ३२.७१ टीएमसी पाण्याचा वापर

पावसाने ओढ दिल्याने पुणे जिल्ह्यातील धरणांतून गेल्या दोन-तीन महिन्यांत ३२.७१ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात ९८ टक्क्यांवर पोहोचलेला पाणीसाठा आता ८२ टक्क्यांवर आला असून २६ धरणांमध्ये १६२.६८ टीएमसी साठा शिल्लक आहे. खरीप हंगामात सिंचनासाठी आवर्तने सोडल्याने साठ्यात घट झाली असून रब्बी व उन्हाळ्यातील पाणी नियोजनाचे आव्हान निर्माण झाले आहे.

Source: Agrowon

More in Science & Environment

Read the live feed on ZapIndies