कर्जतजवळील पश्चिम घाटातील साई डोंगरच्या सदाहरित जंगलात टोरंट कंपनीचा पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे. प्रकल्पासाठी वृक्षतोड होत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला असून, राज्यप्राणी शेकरूचा अधिवास, पेज नदीचे जलस्रोत आणि शंभर वर्षांहून जुनी वृक्षसंपदा धोक्यात आली आहे. सध्या वृक्षतोड थांबली असली तरी राज्यभरातून प्रकल्पाला विरोध होत आहे.
साई डोंगर जंगलावर जलविद्युत प्रकल्पाचे संकट
Source: Max Maharashtra