उष्णता, थंडी आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे झेंडूच्या फुलांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. फुलांचा दर्जा आणि बाजारभाव टिकवण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी हलके सिंचन, उन्हाच्या वेळी टाळून तोडणी आणि योग्य तापमानात साठवणूक करण्याचा सल्ला शास्त्रज्ञ डॉ. गणेश कदम यांनी दिला आहे.
बदलत्या हवामानात झेंडूचे योग्य व्यवस्थापन आवश्यक
Source: Agrowon