आज जागतिक मराठी रंगभूमी दिनानिमित्त ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना 58 वा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर झाला आहे. सांगली येथे होणाऱ्या सन्मान सोहळ्यात नाट्य संमेलनाध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. गौरव पदक, 30 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
जागतिक मराठी रंगभूमी दिन; सई परांजपे यांना विष्णुदास भावे पदक
Source: Jai Maharashtra News