केंद्रीय मंत्रिमंडळाने अग्निपथ योजनेत मोठा बदल मंजूर केला आहे. आता चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर 75 टक्के अग्निवीरांना इच्छेनुसार दोन वर्षांची अतिरिक्त सेवा मिळेल. यापूर्वी केवळ 25 टक्के अग्निवीर कायम ठेवले जात होते. सहा वर्षे पूर्ण केल्यावर निवडीचे निकष पूर्ण करणाऱ्या सर्व इच्छुक अग्निवीरांना नियमित सैनिक म्हणून समाविष्ट केले जाईल, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.
अग्निपथ योजनेत बदल, अग्निवीरांना सहा वर्षांचा कार्यकाळ
Source: BBC Marathi