तामिळनाडूतील गावात १०० वर्षांपासून दिवाळीत फटाके बंद

तामिळनाडूतील गावात १०० वर्षांपासून दिवाळीत फटाके बंद

तामिळनाडूतील मयिलादुथुराई जिल्ह्यातील पेरम्बूर गावात गेल्या सुमारे १०० वर्षांपासून दिवाळीत फटाके फोडले जात नाहीत. गावातील १५० वर्षे जुन्या वडाच्या झाडावर शेकडो वटवाघळांचा अधिवास असून फटाक्यांचा आवाज व धूर त्यांना त्रासदायक ठरतो. मुक्या जीवांच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांनी पणत्या लावून व मंदिरात पूजा करून साधेपणाने दिवाळी साजरी करण्याची परंपरा जपली आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies