गोकुळ वादावर राहुल गांधींचा भाजपवर आरोप

गोकुळ वादावर राहुल गांधींचा भाजपवर आरोप

कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू असलेल्या वादात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली आहे. चार संचालकांची नियुक्ती करून १२ चे १६ करत बहुमत मिळवल्याचा आणि दूध उत्पादकांच्या मतांची चोरी झाल्याचा आरोप त्यांनी केला. हसन मुश्रीफ यांनी मात्र अध्यक्ष निवडीसाठी १४ सदस्यांचा कोरम आवश्यक असल्याचे सांगत स्पष्टीकरण दिले.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies