मुंबई महापालिकेच्या आझाद मैदानावरील टाऊन हॉल जिमखान्याच्या जागेवर नवे सभागृह उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तांत्रिक कारणाने मागे घेतला. अधिनियमातील कलम चुकीचे असल्याने सुधारित प्रस्ताव सादर करण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळे स्थायी समितीत निर्णय होऊ शकला नाही आणि नव्या सभागृहाच्या मंजुरीला उशीर लागला आहे.
मुंबई महापालिका सभागृह बांधकाम प्रस्ताव तांत्रिक कारणाने मागे
Source: Prahaar