सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी राज्य सरकारने सुमारे 9,700 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी ही माहिती दिली. 1 कोटी रुपयांपेक्षा कमी कामे करणाऱ्या सुमारे 4,800 कंत्राटदारांची देयके 100 टक्के अदा झाली असून, उर्वरित देयकेही प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कंत्राटदारांच्या देयकांसाठी 9,700 कोटींचा निधी वितरित
Source: Prahaar