हायकोर्टाच्या आदेशानंतरही दिया मिर्झाचा व्हिडिओ पुन्हा पोस्ट नाही

हायकोर्टाच्या आदेशानंतरही दिया मिर्झाचा व्हिडिओ पुन्हा पोस्ट नाही

प्रदूषणमुक्त दिवाळीसाठीच्या जनजागृती मोहिमेतील अभिनेत्री दिया मिर्झाचा व्हिडिओ मुंबई महापालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हटवण्यात आला होता. तो पुन्हा पोस्ट करण्याचे हायकोर्टाने आदेश दिले असून त्याची लेखी प्रत काल दुपारी पालिकेला मिळाली. आदेश मिळून 20 तास उलटले तरी व्हिडिओ अद्याप पोस्ट झालेला नाही, त्यामुळे पालिकेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies