दिल्लीत तीन मजली इमारत कोसळली, दोन ठार; MCD चे दोन अभियंते निलंबित

दिल्लीत तीन मजली इमारत कोसळली, दोन ठार; MCD चे दोन अभियंते निलंबित

जुन्या दिल्लीतील चावडी बाजार परिसरात गुरुवारी सकाळी निर्माणाधीन तीन मजली इमारत कोसळून दोघांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. तिसऱ्या मजल्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. बांधकामाला कोणतीही परवानगी नव्हती, असे तपासात उघड झाल्याने MCD ने एका ज्युनियर आणि एका सहाय्यक अभियंत्याला निलंबित केले असून मालक व कंत्राटदाराविरोधात FIR दाखल होत आहे.

Source: Asianet Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies