अहिल्यानगर जिल्ह्यात २०२६-२७ गळीत हंगामाचा प्रतिटन ऊस दर अद्याप जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांत अस्वस्थता वाढली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समन्वय बैठकीत ठोस निर्णय झाला नाही. कारखान्यांनी ९ नोव्हेंबरपर्यंत दर जाहीर करावा आणि टनाला ३,५०० रुपयांपर्यंत दर द्यावा, अशी सूचना विखे पाटील यांनी केली.
ऊस दराची कोंडी कायम; कारखान्यांना ९ नोव्हेंबरपर्यंत मुदत
Source: Deshdoot