हैदराबादमध्ये ७ ते ९ डिसेंबरला इन्व्हेस्ट तेलंगणा ग्लोबल समिट

हैदराबादमध्ये ७ ते ९ डिसेंबरला इन्व्हेस्ट तेलंगणा ग्लोबल समिट

तेलंगणाला आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचे केंद्र बनवण्यासाठी हैदराबादमध्ये ७ ते ९ डिसेंबर दरम्यान 'इन्व्हेस्ट तेलंगणा ग्लोबल समिट' होणार आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी प्रत्येक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीसाठी विशेष लायझनिंग अधिकारी नेमण्याचे तसेच विमानतळावरच नोंदणी व पास पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. १५ नोव्हेंबरपर्यंत कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना असून आतापर्यंत सुमारे ३,५०० निमंत्रणे पाठवली आहेत.

Source: Asianet Marathi

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies