बारामतीत रुग्णालयातून पडून रुग्णाचा मृत्यू

बारामतीत रुग्णालयातून पडून रुग्णाचा मृत्यू

बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार घेत असलेले 46 वर्षीय रणजीत दत्तात्रय शितोळे सहाव्या मजल्यावरून खाली टेरेसवर पडले. नर्सिंग कर्मचाऱ्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र तोल जाऊन ते पडले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी हलवले, पण डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची एमएलसी नोंद करून पोलिस तपास करत आहेत.

Source: Jai Maharashtra News

More in Crime

Read the live feed on ZapIndies