अँटिलिया प्रकरणात सचिन वाझेंचा जामीन रद्द

अँटिलिया प्रकरणात सचिन वाझेंचा जामीन रद्द

अँटिलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा जामीन रद्द केला. NIA चे अपील मान्य करत न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने विशेष NIA न्यायालयाचा 29 सप्टेंबरचा आदेशही रद्द केला. वाझे यांना आता ठाणे मध्यवर्ती कारागृहातच राहावे लागणार आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Crime

Read the live feed on ZapIndies