शिवसेनेकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ७ लाख ६९ हजार दिवाळी शिधा

शिवसेनेकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ७ लाख ६९ हजार दिवाळी शिधा

शिवसेनेने राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७ लाख ६९ हजार दिवाळी शिधा किट्सचे वितरण जाहीर केले असून त्यापैकी ५ लाख ३८ हजार ५०० किट्स आतापर्यंत वाटप झाल्या आहेत. उर्वरित किट्स दोन दिवसांत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जातील, अशी माहिती प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिली. मराठवाडा, नाशिक, पुणे, अमरावती आणि नागपूर विभागातील २७८ तालुक्यांतील शेतकरी कुटुंबांना हे किट्स मिळाले आहेत.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies