मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी गुरुवारी भेट घेतली. या भेटीत पवारांनी अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत विचारणा केल्याची चर्चा आहे. पटेल यांनी मात्र केवळ सामान्य राजकीय चर्चा झाल्याचे सांगितले.
प्रफुल पटेल यांनी घेतली शरद पवारांची भेट
Source: Sarkarnama