गोव्यातील प्रगतीची 'डबल गती' कायम राखण्यासाठी भाजपला पुन्हा निवडून द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीयांना केले. पर्वरी येथे 'आमचे गोंय विकसित गोंय' अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन झाले. बोरी पूल, वेर्णा कॉरिडॉर, वॉटर मेट्रो यासह अनेक प्रकल्पांची त्यांनी घोषणा केली.
भाजपला पुन्हा निवडून द्या: मुख्यमंत्री सावंत
Source: Tarun Bharat