अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय उद्या

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय उद्या

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची पहिली बैठक १२ नोव्हेंबरला होणार असून, त्यात अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा फैसला होईल. २१ जागांपैकी १७ जागा जिंकलेल्या विखे-थोरात सहकार विकास पॅनेलकडे १८ संचालकांचे संख्याबळ आहे. अध्यक्षपदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचे सुजय विखे यांनी सांगितले.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies