राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती सुधारली असून ते मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. दुष्काळी भागाच्या दौऱ्यात कफ आणि अशक्तपणा जाणवल्याने त्यांना पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटून चिंतेचे कारण नसल्याचे सांगितले. अनेक नेत्यांनी भेटी देत तब्येतीची विचारपूस केली.
शरद पवार भेटीसाठी नेत्यांची रीघ; प्रकृती सुधारली
Source: Deshdoot