गोकुळमध्ये चार शासकीय तज्ज्ञ संचालक नियुक्त करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या अध्यादेशावर राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी शुक्रवारी स्वाक्षरी केली. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर हा अध्यादेश मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे राजकीय गणित बदलण्याची शक्यता असून, सहकार क्षेत्रात नव्या संघर्षाला तोंड फुटू शकते.
गोकुळमध्ये चार शासकीय संचालकांना मतदानाचा अधिकार
Source: Prahaar