गोकुळमध्ये चार शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार

गोकुळमध्ये चार शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार

गोकुळ दूध संघावर चार शासन नियुक्त संचालक नेमण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयावर राज्यपालांनी स्वाक्षरी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कोरमअभावी संचालक मंडळाचे कामकाज अडकल्याने हा निर्णय घेण्यात आला असून चारही संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे सत्तासमीकरण बदलून महायुतीची सत्ता येण्याच्या चर्चांना वेग आला आहे. तटकरे यांनी निर्णयाचे समर्थन करत राजकीय हेतू नसल्याचे स्पष्ट केले.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies