अमिताभ बच्चन यांच्या जुहूतील जलसा बंगल्यासह मुंबई उच्च न्यायालय आणि महालक्ष्मी रेसकोर्सला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आला. दोन आठवड्यांत दुसऱ्यांदा धमकी आल्याने खळबळ उडाली; पोलिसांनी तिन्ही ठिकाणी तपासणी केली, मात्र संशयास्पद वस्तू आढळली नाही. सुरक्षा वाढवून ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू आहे.
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला पुन्हा बॉम्बची धमकी
Source: Lokshahi Marathi