तुळजापूरात तरुणाची मारहाण करून हत्या

तुळजापूरात तरुणाची मारहाण करून हत्या

तुळजापूरात तरुणीचा पाठलाग केल्याच्या आरोपातून समीर पटेल या तरुणाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. त्याचा मित्र अरबाज सय्यद यालाही गंभीर जखमी करण्यात आले. या प्रकरणी माजी नगराध्यक्ष संतोष कदम आणि संजय जाधव यांना अटक करण्यात आली असून, पोलीस अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.

Source: Mumbai Tak

More in Crime

Read the live feed on ZapIndies