मल्याळम अभिनेत्री अथुल्या चंद्राला अटक

मल्याळम अभिनेत्री अथुल्या चंद्राला अटक

कोची पोलिसांनी मल्याळम अभिनेत्री अथुल्या चंद्राला डॉक्टरला मारहाण करून लुटल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. अभिनेता बिबिन पेरुंपल्लीसह आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. २ नोव्हेंबर रोजी वैद्यकीय आणीबाणीचे कारण सांगून ४१ वर्षीय डॉक्टरला वायटिला येथील फ्लॅटवर बोलावून मारहाण करण्यात आली आणि ३.२५ लाख रुपयांचे साहित्य लुटण्यात आल्याची तक्रार आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Crime

Read the live feed on ZapIndies