दिल्लीतील वजीरपूर औद्योगिक क्षेत्रातील भांड्यांच्या कारखान्यात ४७ वर्षीय संदीपने मित्राच्या २० वर्षीय मुलीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला, मात्र तिने स्पष्ट नकार दिला. संतापलेल्या संदीपने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले; कर्मचाऱ्यांनी आग विझवली, पण रुग्णालयात उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळावरून सुसाइड नोट जप्त; तरुणीने मात्र कोणतेही नाते असल्याचे नाकारले.
मित्राच्या मुलीच्या नकाराने पुरुषाने स्वतःला पेटवून घेतले
Source: Mumbai Tak