अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमनेसामने असलेले भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी चोंडी येथे भेट घेतली. दिवाळीनिमित्त झालेल्या या भेटीत दीड तास बंद दाराआड चर्चा झाली. विखे यांनी शिंदेंना सोबत येण्याची साद घातली, तर शिंदेंनी निवडणुकीतील टोला कायम ठेवला.
जिल्हा बँक निवडणुकीनंतर विखे यांनी राम शिंदेंची सदिच्छा भेट घेतली
Source: Prahaar