भारतीय वंशाच्या डेमोक्रॅटिक सोशलिस्ट नित्या रमण यांनी लॉस एंजेलिसच्या महापौरपदाच्या निवडणुकीत विद्यमान महापौर कॅरेन बास यांचा पराभव केला. काँग्रेसमध्ये सदस्य राहिलेल्या आणि एकही निवडणूक न गमावलेल्या बास यांचा पराभव राजकीय विश्लेषकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरला. शहर नियोजन तज्ज्ञ असलेल्या रमण यांची तुलना न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांच्याशी होतेय.
लॉस एंजेलिसच्या महापौरपदी नित्या रमण विजयी
Source: BBC Marathi