तुळजापूरमध्ये १८ वर्षीय समीर जब्बार पटेल याची मारहाण करून हत्या झाली असून त्याचा मित्र अरबाज सय्यद गंभीर जखमी आहे. समीरच्या आईच्या तक्रारीनुसार माजी नगराध्यक्ष संतोष कदम यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून तपास सुरू आहे.
तुळजापूरात तरुणाची हत्या, माजी नगराध्यक्ष अटकेत
Source: BBC Marathi