गोकुळवरून फडणवीस यांचा नेत्यांना इशारा

गोकुळवरून फडणवीस यांचा नेत्यांना इशारा

गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हसन मुश्रीफ, विनय कोरे आणि आमदार सतेज पाटील यांना एकत्र बसून निर्णय घेण्याचा सल्ला दिला. सरकार कोणाचीही नियुक्ती करणार नाही, असे स्पष्ट करताना वारंवार कोरम पूर्ण न झाल्यास प्रशासक नेमण्याचा इशाराही त्यांनी दिला. गोकुळ ही एका जिल्ह्यापुरती संस्था असून तिच्या निवडणुकीचा राज्याच्या राजकारणावर परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies