सोनिया गांधींचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल

सोनिया गांधींचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी 'द हिंदू'ला दिलेल्या मुलाखतीत मोदी सरकारच्या गेल्या १२ वर्षांच्या कारभारावर तीव्र टीका केली. या काळात देशाची सामाजिक व धर्मनिरपेक्ष वीण उसवली असून सत्ता बदलल्यानंतरही ती पूर्वपदावर आणण्यास वेळ लागेल, असे त्या म्हणाल्या. भाजपने प्रत्युत्तर देताना हे पुस्तक राहुल गांधींच्या राजकीय प्रयत्नांचे उदात्तीकरण असल्याचा दावा केला.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies