दिवाळीच्या दिवशी अंडर-१९ आशिया कपमधील गट अ सामन्यात भारत आणि पाकिस्तानचे युवा संघ ओमानमधील अल अमेरात क्रिकेट ग्राउंडवर आमनेसामने येत आहेत. दोन्ही संघांनी पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकला असून, विजयी संघ गटात अव्वल स्थान मिळवून उपांत्य फेरीची शर्यत मजबूत करेल. सामना भारतीय वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरू होईल.
दिवाळीत अंडर-१९ आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान भिडंत
Source: Jai Maharashtra News