दिवाळी खरेदीने बाजारपेठा फुलल्या, वाहतूक कोंडी

दिवाळी खरेदीने बाजारपेठा फुलल्या, वाहतूक कोंडी

दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये ग्राहकांची झुंबड उडाली आहे. लक्ष्मीपूजन साहित्य, पणत्या, आकाशकंदील व सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी किर्लोस्कर रोड, गणपत गल्ली, खडेबाजार आदी परिसरात गर्दी झाली. गर्दीमुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली असून पोलिसांनी बॅरिकेड्स लावून नियोजन केले आहे.

Source: Tarun Bharat

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies