कंगना रनौतचा हातमाग साड्यांकडे कल; खासदाराने सांगितला प्रवास

कंगना रनौतचा हातमाग साड्यांकडे कल; खासदाराने सांगितला प्रवास

खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौतने राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत भारतीय हातमाग परंपरेला आपलंसं करण्याचं आवाहन केलं. तिने सांगितलं की, पूर्वी तिला आंतरराष्ट्रीय ब्रँड्स आवडायचे, पण २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भरतेच्या नार्यानंतर तिचा दृष्टिकोन बदलला. आता ती कच्छची हातमाग साडी नेसते आणि लोकांना हातमाग उत्पादने खरेदी करण्याचं आवाहन करते.

Source: Asianet Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies