पश्चिम रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी निवडक गणपती स्पेशल ट्रेन जाहीर केल्या आहेत. या गाड्यांचे आरक्षण ९ ऑगस्टपासून पीआरएस काउंटर आणि IRCTC वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. गणेश चतुर्थी १४ सप्टेंबर २०२६ रोजी असून, प्रवाशांना विविध मार्गांवर विशेष गाड्यांचा लाभ घेता येईल.
गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा
Source: Prahaar