जालन्यात कॉलेजचा स्लॅब कोसळून मजुराचा मृत्यू, चार जखमी

जालन्यात कॉलेजचा स्लॅब कोसळून मजुराचा मृत्यू, चार जखमी

जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies