केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आय-४-सीने नागरिकांना 'बॉस स्कॅम'पासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. सायबर गुन्हेगार वरिष्ठ अधिकारी बनून पैसे मागतात. 'Statement of Account.zip' सारख्या फाइल्स उघडू नयेत, असा इशारा देण्यात आला आहे. दिल्ली, महाराष्ट्रसह अनेक राज्यांत तक्रारी वाढल्या आहेत.
बॉस स्कॅमपासून सावध राहण्याचे केंद्राचे आवाहन
Source: Prahaar