मुंबई लोकलमध्ये महिलेला बेल्टने मारहाण करणाऱ्या आरोपीला रेल्वे पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली. व्हायरल व्हिडिओच्या आधारे आरोपी मोहमद रिझवान अन्सारी याला गोवंडीतून पकडण्यात आले. पीडित महिलेचा शोध घेऊन तिची तक्रार नोंदविण्यात आली आहे.
लोकलमध्ये महिलेला मारहाण करणाऱ्याला १२ तासांत अटक
Source: Prahaar