कोल्हापुरी तांबड्या-पांढऱ्या रश्शाची सिक्रेट रेसिपी

कोल्हापुरी तांबड्या-पांढऱ्या रश्शाची सिक्रेट रेसिपी

कोल्हापुरी तांबड्या-पांढऱ्या रश्शाची खरी चव आळणी पाणी, कांदा-लसूण मसाला आणि नारळाच्या दुधात दडली आहे. या रेसिपीमध्ये ३०हून अधिक मसाल्यांचा वापर केला जातो. पांढऱ्या रश्शासाठी नारळाचे दूध, खसखस आणि काजूची पेस्ट वापरली जाते. ही रेसिपी वापरून घरीच रेस्टॉरंटसारखा रस्सा बनवता येतो.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies