पुणे रेल्वे स्थानकातून गेल्या पाच वर्षांत प्रवाशांनी सुमारे २ लाख ६ हजार बेडरोल वस्तू चोरल्या असून त्याची किंमत जवळपास ३ कोटी रुपये आहे. रेल्वेने ठेकेदाराकडून २.८१ कोटी रुपयांची वसुली केली आहे. यामुळे निष्पाप कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका बसत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
पुणे स्थानकातून ५ वर्षांत ३ कोटींचे बेडशीट-टॉवेल लंपास
Source: Prahaar