अमित शाह यांचे मुंबईत आगमन; फडणवीसांचे स्वागत

अमित शाह यांचे मुंबईत आगमन; फडणवीसांचे स्वागत

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दोन दिवसांच्या दौऱ्यात ते सहकार क्षेत्राशी निगडित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies