राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रशांत किशोर यांच्या पक्षातील राजकीय सल्लागार म्हणून नियुक्तीच्या चर्चेला पूर्णपणे नकार दिला आहे. सुनेत्रा पवार यांच्याशी झालेली भेट औपचारिक असल्याचे स्पष्ट करताना पक्षात दोन मतप्रवाह असल्याच्या वावड्या गैरवाजवी असल्याचे ते म्हणाले. पक्षाच्या निर्णयांमध्ये सर्वांचा सहभाग असून बाहेरच्या सल्लागाराची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीची माहिती नाही: सुनील तटकरे
Source: Prahaar