राज ठाकरेंना गिरीश महाजनांचे खुले आव्हान

राज ठाकरेंना गिरीश महाजनांचे खुले आव्हान

नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेला राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नाशिक इतके सुंदर केले होते, तर तुमचा एकही नगरसेवक पुन्हा का निवडून आला नाही, असा सवाल त्यांनी केला. तसेच गुजरातच्या कंत्राटदारांचा आरोप फेटाळून सर्व कंत्राटदारांची यादी देण्याचे आव्हान दिले. सध्या सुमारे दीड हजार कोटींची विकासकामे सुरू असून भ्रष्टाचाराचे आरोप निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies