भाजप नगरसेवक प्रतीक कर्पे यांनी मुंबईतील विहिरी, तलाव व झऱ्यांचे एआय आणि सॅटेलाईट मॅपिंगद्वारे सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर जलस्रोतांचे जतन व पुनरुज्जीवन आवश्यक असून, जीआयएस आधारित डिजिटल वॉटर मॅप आणि स्मार्ट मॉनिटरिंग डॅशबोर्ड विकसित करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.
मुंबईतील जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंगने सर्वेक्षण करा
Source: Prahaar