नाशिक महापालिका रुग्णालयांच्या समस्यांवर शनिवारी बैठक

नाशिक महापालिका रुग्णालयांच्या समस्यांवर शनिवारी बैठक

नाशिक महापालिकेच्या बिटको, डॉ. झाकीर हुसेनसह अन्य रुग्णालयांतील आरोग्यसेवेच्या ढिसाळ कारभारावर स्थायी समितीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. डॉक्टर वेळेवर नसल्याने, मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे आणि अहवाल उशिरा मिळाल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. सभापती मच्छिद्र सानप यांनी शनिवारी विशेष महासभेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies