काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रयागराजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पेपर लीक, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेवर टीका केली. तरुणांचा डेटा आणि क्षमता असूनही त्यांना संधी न मिळाल्याचा आरोप त्यांनी केला. हजारातील केवळ १२ तरुणांनाच कायमस्वरूपी नोकरी मिळते, असे ते म्हणाले.
राहुल गांधींचा प्रयागराजमध्ये सरकारवर हल्लाबोल
Source: Lokshahi Marathi