सुषमा अंधारेंची मोदींना निवृत्तीची मागणी

सुषमा अंधारेंची मोदींना निवृत्तीची मागणी

सोलापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली. जेन-झी आंदोलनावर भाजपची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप करत त्यांनी सरसंघचालक मोहन भागवतांच्या विधानाचा संदर्भ देत मोदींनी निवृत्ती घ्यावी, अशी मागणी केली.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies