शरद पवारांच्या उपस्थितीने झिरवळ कार्यक्रमाला उधाण

शरद पवारांच्या उपस्थितीने झिरवळ कार्यक्रमाला उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांच्या 'वनरंग-२०२६' आदिवासी संस्कृती महोत्सवाला हजेरी लावली. यावेळी पवारांनी झिरवळांच्या कार्याचे कौतुक करत आदिवासी समाजाला संधी दिल्यास इतिहास घडवू शकतो, असे सांगितले.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies