सुनेत्रा पवार अमित शहांच्या बैठकीला अनुपस्थित; राष्ट्रवादीत रणनीतीवर चर्चा

सुनेत्रा पवार अमित शहांच्या बैठकीला अनुपस्थित; राष्ट्रवादीत रणनीतीवर चर्चा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अनुपस्थित राहिल्याने महायुतीत चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याशी संपर्क सुरू असून, पक्षाच्या संघटनात्मक बदलांची तयारी आहे. आमदार रोहित पवार यांनी धाडसी निर्णयांचे स्वागत केले आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies